Surprise Me!

EUROमध्ये France विरुद्ध Germany तगडी फाईट होणार!|EURO|EURO updates| football | Sports | Gomantak

2021-06-16 1 Dailymotion

वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स आणि सर्वाधिक वेळा EURO Cup जिंकणाऱ्या जर्मनी यांच्यात तगडी फाईट होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघात कमालीची क्षमता असणारे खेळाडू आहेत. तीन वेळा युरो कपवर कब्जा करणाऱ्या जर्मनीसमोर फ्रान्सचा ताफा भारी ठरु शकतो. #युरोची_किक या विशेष व्हिडिओतून जाणून घेऊयात जर्मनीसमोरील मोठे चॅलेंज काय असेल? आणि सामन्यात फुटबॉल चाहत्यांना किती गोल पाहायला मिळतील याचा अंदाज...
#EURO #EURO2020 #EUROupdates #EUROnews #EUROlive #Germanyfootball #Francefootball #GermanyvsFrance #FrancevsGermany #GervsFra #Football #Footballnews #Sports #Sportsnews #Sakal